तुकाराम पडवळ यांचा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते सन्मान

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 19 July 2026 | 👁 157 Views
तुकाराम पडवळ यांचा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते सन्मान
आचरा गावचे सुपुत्र आणि आचरा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले तुकाराम पडवळ यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बडती मिळाल्या बद्दल आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते त्यांचा आचरा पोलीस स्टेशन येथे सन्मान करण्यात आला. यावेळी सध्या आचरा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांची बदली झाल्याने त्यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी त्यांच्या सोबत उपसरपंच संतोष मिराशी, उद्योजक जयप्रकाश परुळेकर,आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष परेश सावंत, अभय भोसले, पोलीस स्टेशनचे टेंबूलकर,हेमंत पेडणेकर, यांसह अन्य कर्मचारी आदी उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा | मा. संजय काटकर (IAS) यांचा उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ येथे संवाद दौरा; ग्रामीण आरोग्य सेवांना गती देण्याचे निर्देश | जिल्हा सत्र,वरिष्ठ दिवाणी न्यायालयासाठी कवठे महांकाळ वकील संघटना आक्रमक.उपोषणाचा इशारा |