बहुतेक यांची विमाने हवेतल्या ऑक्सिजनवर उडत असावीत... ऑक्सिजनवर उडत असतील तर नाशिकची झाडे आधीच कापली असल्याने इंधनाची अडचण होऊ शकते ही बाब मंत्री महोदयांनी विसरू नये!
महाराष्ट्रवासीयांनो बघा, आदरणीय पंतप्रधान आणि मुख्यमंत्री साहेबांच्या आवाहनानंतर कशी छान काटकसर सुरू आहे! मंत्री गिरीश महाजन, रविंद्र चव्हाण बहुतेक यांची विमाने हवेतल्या ऑक्सिजनवर उडत असावीत... ऑक्सिजनवर उडत असतील तर नाशिकची झाडे आधीच कापली असल्याने इंधनाची अडचण होऊ शकते ही बाब मंत्री महोदयांनी विसरू नये!