पेट्रोल-डिझेल दरवाढीने आर्थिक कोंडीचे संकट

👤 जितेंद्र मोरघा | 📅 19 May 2026 | 👁 489 Views
पेट्रोल-डिझेल दरवाढीने आर्थिक कोंडीचे संकट
अपुऱ्या सोयीसुविधांमुळे वाढत्या महागाईशी दोन हात करण्याची वेळ अनेक दशकांपासून जव्हारकरांवर आली आहे. अशा परिस्थितीत पेट्रोल, डिझेल दरवाढीने नागरिकांना पुन्हा आर्थिक कोंडीचे संकट उद्भवले आहे. जव्हार तालुक्यातील आदिवासींवर पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाल्याने आर्थिक ताण वाढला आहे. शहरात पेट्रोलचा दर १०७.२४ रुपये तर डिझेल ९३.७८ रुपये प्रतिलिटरवर गेले आहे. १५ मेपासून लागू झालेल्या नव्या दरांमुळे वाहनधारकांना अधिक खर्च करावा लागत आहे. जव्हारमध्ये दरवाढीनंतरही पेट्रोलपंपांवर वाहनांची गर्दी दिसून येत आहे. अशातच एक पंप काही तांत्रिक अटी-शर्तीच्या पूर्तते अभावी बंद असल्याने उर्वरित दोन पंपावर याचा ताण येत आहे. त्यामुळे वाढलेल्या दरांबरोबर सुविधांअभावी नागरिकांमध्ये असंतोष आहे
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |