नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे सपरिवार रामटेक गडमंदिरात श्रीराम दर्शन

👤 नितिन बोरसरे, रामटेक | 📅 10 November 2026 | 👁 2 Views
नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे सपरिवार रामटेक गडमंदिरात श्रीराम दर्शन
नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सपरिवार रामटेक येथील ऐतिहासिक गडमंदिराला भेट देत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांसह श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे सपरिवार रामटेक गडमंदिरात श्रीराम दर्शन | फटाक्यांऐवजी आरोग्याचा प्रकाश! सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा 'प्रदूषणमुक्त दिवाळी'चा निर्धार* | सांगली जिल्हा बँकेत माजी खासदार संजय पाटील यांचा विजय :माजी आमदार सुमन पाटील यांचा पराभव! | कामेरी नाका खून प्रकरणातील दोघे आरोपी २४ तासांत जेरबंद; सांगली एलसीबी व ईश्वरपूर पोलिसांची संयुक्त कारवाई. | स्वामी विवेकानंद आदिवासी विद्यार्थी वस्तीगृह, देवलापार येथील सोळा वर्षीय विद्यार्थी बेपत्ता | परतूरमध्ये ५ नोव्हेंबरला भव्य संत संमेलन व हिंदू धर्म महामेळावा! | जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप | *जिल्हा परिषद एसीबीचा मोठी कारवाई ! १० हजारांची लाच घेताना उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात* | रान पिकवलं, रेकॉर्ड मोडला! भडगावच्या संजय पाटलांचा ज्वारी उत्पादनात संपूर्ण महाराष्ट्रात डंका; हेक्टरी १०२.२५ क्विंटलचा नवा उच्चांक* | उमरेड - करह्रांडला अभ्यारण्यातील गोठणगाव चा युवा नर वाघ पोहोचला पेंचच्या चोर बाहुली जंगलात |