पिलीव जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री नाना मधुकर मदने यांचे निवडीबद्दल शुभेच्छांचा वर्षाव"

👤 रघुनाथ देवकर माळशिरस | 📅 19 July 2026 | 👁 139 Views
पिलीव जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री नाना मधुकर मदने यांचे निवडीबद्दल शुभेच्छांचा वर्षाव"
माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री नाना मधुकर मदने यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी सौ. अश्विनी अमित वगरे यांच्या बिनविरोध निवडी झाल्याबद्दल. संग्रामराजे ग्रुपच्या वतीने त्याचप्रमाणे नरवीर उमाजी नाईक गणेश मंडळ व विविध संस्थांच्या व मंडळांच्या कडून त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती श्री. संग्रामसिंह जहागिरदार, पंचायत समितीचे माजी सदस्य शहाजी महाडिक व अनेक मान्यवरांच्या कडून त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. व त्यांच्या निवडीचे अनेक ठिकाणाहून कौतुक केले जात आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा | मा. संजय काटकर (IAS) यांचा उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ येथे संवाद दौरा; ग्रामीण आरोग्य सेवांना गती देण्याचे निर्देश | जिल्हा सत्र,वरिष्ठ दिवाणी न्यायालयासाठी कवठे महांकाळ वकील संघटना आक्रमक.उपोषणाचा इशारा |