सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ सोमवारी निदर्शने

👤 प्रदीप जानकर शाहुवाडी | 📅 19 July 2026 | 👁 219 Views
सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ सोमवारी निदर्शने

भारताचे पर्यावरण व शिक्षण तज्ञ सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी व केंद्र शासनाचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी पॅथर्स प्रतिष्ठानतर्फे 20 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता शाहूवाडी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात येणार असून केंद्र शासन व शिक्षणमंत्री यांचा निषेध व्यक्त केला जाणार आहे.तशा आशयाचे निवेदन शाहूवाडीच्या तहसीलदार सौ. शुभांगी जाधव यांना व शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सावंत्रे यांना देण्यात आले आहे.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा | मा. संजय काटकर (IAS) यांचा उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ येथे संवाद दौरा; ग्रामीण आरोग्य सेवांना गती देण्याचे निर्देश | जिल्हा सत्र,वरिष्ठ दिवाणी न्यायालयासाठी कवठे महांकाळ वकील संघटना आक्रमक.उपोषणाचा इशारा |