सांगुळवाडी कॉलेज मधील तरुणाचे आकास्मित निधन... दुर्दैवी घटनेने हळहळ

👤 तुषार शिंगाडे | 📅 12 July 2026 | 👁 39 Views
सांगुळवाडी कॉलेज मधील तरुणाचे आकास्मित निधन... दुर्दैवी घटनेने हळहळ
वैभववाडीतील सांगुळवाडी फार्मासि कॉलेज मध्ये तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विराट उदयसिह गायकवाड वय 22 वर्ष रा. आळवे कोतोली ता पन्हाळा जि कोल्हापूर या तरुणाचे आकस्मित निधन झाले रविवारी 4.50 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की विराट गायकवाड हा सांगुळवाडी कॉलेज येथे बी फार्मासि च्या तिसऱ्या वर्षात शिकत होता आज दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास मित्रांसोबत जेवणासाठी चॅयणीस खाऊन रुममध्ये आले यावेळी विराट यांच्या छातीत दुखू लागल्याने त्याचा रुम पार्टनर केतन किरण माने याने मित्राच्या मदतीने वैभववाडीतील खाजगी दवाखान्यात आणि तेथून वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले मात्र येथील ड्रॉक्टरानी मयत घोषित केले.
फार्मासि कॉलेज मधील 4 ते 5 मित्र वैभववाडी बाजार पेठेत भाड्याने रुम घेऊन राहत होते विराट यांच्या अकाली निधनाने कुटुंबियांवार दुःखचा डोंगर कोसळला आहे या घटनेची माहिती नातेवाईकाना माहिती दिली तसेच वैभववाडी पोलीस स्थानकात खबर दिली वैभववाडी पोलीस स्थानकात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. |