सातारा-सांगली विधानपरिषद भाजपचे धैर्यशील कदम विजयी

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 22 June 2026 | 👁 326 Views
सातारा-सांगली विधानपरिषद भाजपचे धैर्यशील कदम विजयी
निकालाची आकडेवारी:
- धैर्यशील कदम - भाजप, महायुती यांना 593 पहिल्या क्रमांकाची मते मिळाली
- अभयसिंह जगताप - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, महाविकास आघाडी यांना 292 मते
- 301 मतांनी धैर्यशील कदम विजयी झाले ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी प्रतिष्ठेची लढत होती. भाजपचे धैर्यशील कदम विरुद्ध शरद पवार गटाचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ अशी तिरंगी लढत होती. अभयसिंह जगताप यांचा दावा आहे की महायुतीची 100 मते फुटली, पण तरीही धैर्यशील कदम यांनी 301 मतांनी विजय मिळवला.

Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |