आटपाडी : सातबारा उताऱ्याची साईट बंद असल्याने शेतकरी त्रस्त,विद्यार्थ्यांचे दाखलें काढण्यास आडथळा,

👤 आटपाडी प्रतिनिधी | 📅 07 May 2026 | 👁 211 Views
आटपाडी : सातबारा उताऱ्याची साईट बंद असल्याने शेतकरी त्रस्त,विद्यार्थ्यांचे दाखलें काढण्यास आडथळा,
आटपाडी : सध्या शाळेच्या सुट्ट्या संपत आले आहेत महा- सेवा केंद्रामध्ये उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला ,डोमासाईल, नॉन क्रिमिनल कागदपत्राची जुळवा जुळव करावी लागत असते. त्यासाठी अनेक दाखले जोडावे लागतात त्याचबरोबर सातबारा व खाते उतारा जोडावा लागतो .परंतु सध्या सातबारा काढण्याची साईट चालत नसल्याने सातबारा उपलब्ध होत नसल्याने पुढील प्रोसेस करण्यास विलंब लागत आहे .त्यामुळे दिवसभर विद्यार्थ्यांची महा ई सेवा केंद्र समोर रांगाच्या रांगा लागत आहेत..
सातबारा व खाते उतारा ची साईट संध्याकाळी सहानंतर सुरू होते. त्यावेळेला महा ई सेवा केंद्र बंद असते. नागरिक ही आपआपल्या घरी असतात .त्यामुळे संध्याकाळी हेलपाटे मारायचे कुठे .हा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.
शाळा प्रवेशासाठी जातीचा, नॉन क्रिमिनल,, डोमासाईल ,उत्पंनाचा दाखला जोडवा लागतो पण दिवसा लाईट नसल्याने दाखले निघत नाहीत आणि संध्याकाळी महा ई सेवा केंद्र बंद असते तर संध्याकाळी सहानंतर साईट सुरू होते. त्यावेळेला महा ई सेवा केंद्र बंद असते .त्यामुळे शासनाने या गोष्टीचा विचार करून दिवसा साईड सुरू ठेवावी अशी मागणी नागरिकांचे मूळ विद्यार्थ्याचं होत आहे.
जर विद्यार्थ्यांना वरील कागदपत्रे अभावी शाळेमध्ये प्रवेश मिळाला नाही. तर उद्रेक होण्याची शक्यता आहे .त्यामुळे संबंधित विभागाने सातबारा खाते उतारा व इतर कागदपत्रे काढण्यासाठी दिवसभर साईड सुरू ठेवावी अशी मागणी नागरिक व विद्यार्थ्यांच्या मधून होत आहे.
आणि जर विद्यार्थ्यांना जातीचा , उत्पन्न दाखले, नॉन क्रिमिनल असे दाखले नाही मिळाले तर त्यांना ऍडमिशन मिळणार नाही, आणि ऍडमिशन नाही मिळाले तर त्या विद्यार्थ्याचे संपूर्ण वर्ष वाया जाणार. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्याकडून वि होणारा उद्रेक. आणि या उद्रेकाला शासन जबाबदार राहणार आहे अशी चर्चा विद्यार्थी वर्गातून होत आहे.
तरी या सर्व गोष्टीचा विचार करून जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला सातबारा नॉन क्रिमिनल हे दाखले मिळण्यासाठी दिवसा साईट सुरू ठेवावी अन्यथा भविष्यामध्ये विद्यार्थ्याकडून तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |