“एक घास गरिबांसाठी” आम्ही ऋणी शिवरायांचे ग्रुपतर्फे वंचितांना दिवाळी फराळाचे वाटप

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 15 November 2026 | 👁 7 Views
“एक घास गरिबांसाठी” आम्ही ऋणी शिवरायांचे ग्रुपतर्फे वंचितांना दिवाळी फराळाचे वाटप
आम्ही ऋणी शिवरायांचे या ग्रुपतर्फे वंचित, उपेक्षित व निराधार लोकांसाठी एक घास गरिबांसाठी या उपक्रमांतर्गत दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.युवा उद्योजक व समाजसेवक सोमनाथ भिंगार्डे यांच्या गोरगरीब कष्टकरी जनतेबद्दलच्या कळवळीच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबवण्यात आला. दिवाळीचा सण सर्वांनाच गोड व्हावा, गरीबांच्या तोंडीही गोड घास जावा, या उद्देशाने हा फराळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी अनेक गरजू, निराधार व कष्टकरी बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत राबवलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी ग्रुपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
“एक घास गरिबांसाठी” आम्ही ऋणी शिवरायांचे ग्रुपतर्फे वंचितांना दिवाळी फराळाचे वाटप | जळगांव येथे "क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती" व "जनजातीय गौरव दिन" निमित्त आयोजित कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित...* | यावल उपसा सिंचन योजनेला गती द्या — जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश | आदिवासी अस्मितेच्या लढ्याचे महानायक धरती आबा बिरसा मुंडा यांना अमळनेरमध्ये अभिवादन! | साईबाबा विद्यालयामध्ये १८ वर्षांनंतर विद्यार्थ्यांनी जागवल्या जुन्या आठवणी | शिवसेना तालुकाप्रमुखपदी प्रदीप बोराडे यांची नियुक्ती.... | जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांना भूकंपाचे धक्के नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण | नागारा तलाव रामटेक जवळ पिकअप वाहनाच्या धडकेत 21 वर्षीय दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू | उरुण ईश्वरपुर येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक श्री संभू आप्पा बावाफन यात्रा २० नोव्हेंबरपासून | आमदार मंगेश चव्हाण यांनी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका ताईंशी जपले अनोखे भावा-बहिणीचे नाते |