उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचा मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य संभाजीराव शिंदे व सहकार्यांनी केला सन्मान

👤 पिलीव प्रतिनिधी रघुनाथ देवकर | 📅 12 July 2026 | 👁 352 Views
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचा मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य संभाजीराव शिंदे व  सहकार्यांनी केला सन्मान
महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या पंढरपुरात आल्या असता श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांचा सन्मान विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य संभाजी राजे शिंदे, सदस्य शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, यांनी मंदिर समितीच्या वतीने शाल, श्रीफळ ,पुष्पहार देऊन सन्मान केला. यावेळी जिल्हाधिकारी एस कार्तिकीयन , जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत ढगळे मुख्याधिकारी महेश रोकडे व्यवस्थापक प्रवीण कुमार गम तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन विकास आराखडा अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी संपूर्ण माहिती दिली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
कवठे एकंद–नागाव परिसरात केबल-मोटार चोरांचा धुमाकूळ; तासगाव पोलिसांचा तपास कुठे अडकला | बँक ऑफ महाराष्ट्रची ३ कोटींची फसवणूक; ९ वर्षे १० महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद सांगली आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; इस्लामपूर येथील बनावट सातबारा प्रकरण | अंतर्नाद प्रतिष्ठानचा सेवेचा दीप उजळतोय अकराव्या वर्षात ! ‘वाटीभर फराळ’ उपक्रमातून वंचितांची दिवाळी गोड करणार | भडगाव तहसीलदार कारवाईसाठी जात असताना अपघातात जखमी | रामटेक गडमंदिरात पारंपरिक काकड आरती महोत्सवाला उद्यापासून प्रारंभ | अवघ्या तीन महिन्यांत २० बेपत्ता, अपहृत मुली, महिला व पुरुषांचा लावला यशस्वी शोध | रामटेक तालुक्यात नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी १,६४७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क | *भडगाव तालुक्यातील ग्रामसभांचा खोळंबा; चौकशी करून ८ दिवसांत सभा घेण्याची 'मराठा महासंघा'ची मागणी* | नशेसाठी पैसे न दिल्याने ४५ वर्षीय व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला | चांदवडमध्ये भरदिवसा सुरेश खैरे यांची हत्या; घटनेने शहरात खळबळ, मृतदेह शासकीय रुग्णालयात |