पालकमंत्री श्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कळसुली भाजपतर्फे विविध उपक्रम

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 20 June 2026 | 👁 140 Views
पालकमंत्री श्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कळसुली भाजपतर्फे विविध उपक्रम
पालकमंत्री श्री नितेश राणे यांच्या 23 जून रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त कळसुली भाजप विभागामार्फत विविध कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये महिला बचत गटांना हळद रोप वाटप करण्यात आली तसेच गावातील दिव्यांग व्यक्तींना छत्री वाटप करण्यात आली तसेच गावातील सर्व महिला वृद्ध यांच्यासाठी मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले व सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली बहुसंख्य नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री शितल दळवी पंचायत समिती सदस्य श्री लक्ष्मण गावडे सरपंच सचिन पारधीये ग्रामपंचायत सदस्य गणेश मठकर, भारती देसाई,ग्रामस्थ प्रवीण दळवी, विश्वनाथ लाड, विश्वनाथ परब, दिलीप सावंत, अमित दळवी, दीपक मेस्त्री अस्मिता दळवी मोहिनी घाडीगांवकर आराध्या घाडीगांवकर अनुजा दळवी अमिता कदम, रिटा ठाकूर आणि बचत गटातील सर्व पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
एलएलबी परीक्षेत यश संपादन करून शिक्षक संजय रांदडा व कल्पेश भोगाडे यांनी समाजाचा मान उंचावला | पालकमंत्री श्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कळसुली भाजपतर्फे विविध उपक्रम | औदुंबर सेवा ट्रस्ट, नाधवडे मुंबई यांच्या वतीने शिडवणे शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप | आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाची बैठक संपन्न | तृणमूल काँग्रेसमध्ये जसा अभिषेक बॅनर्जी, तसाच उबाठामध्ये आदित्य ठाकरे ऑपरेशन टायगरवरून आदित्य ठाकरे यांच्यावर मंत्री नितेश राणेंचा निशाणा | जलसिंधू’मुळे जलसंपदा कर्मचाऱ्यांना मिळणार आधुनिक निवासाची सुविधा | पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हळवल येथे शालेय साहित्य वाटप | कणकवली पोलिसांची धडक कारवाई! | कुर्ली गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप | पोलिस उपनिरीक्षकपदी निकिता एडवेंना बढती |