शिवसेना पक्षाच्या कणकवली शहरप्रमुख पदी महेश कोदे यांची निवड

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 14 June 2026 | 👁 276 Views
शिवसेना पक्षाच्या कणकवली शहरप्रमुख पदी महेश कोदे यांची निवड
सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख मा.आ. वैभव नाईक यांनी दिले नियुक्ती पत्र
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख मा.आ. वैभव नाईक यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कणकवली शहरप्रमुख पदी महेश दिवाकर कोदे यांची नियुक्ती केली आहे. कणकवली विजय भवन येथे आज महेश कोदे यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख निलम पालव, नगरसेवक संकेत नाईक, नगरसेवक जयेश धुमाळे, कणकवली महिला तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर, संजना कोलते, माधवी दळवी, दिव्या साळगावकर, तेजस राणे, विलास गुडेकर, अजित काणेकर, प्रतिक रासम, बाबू जाधव, रीना जोगळे, राजश्री सावंत, सुमित राणे, रोहित गावडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
एलएलबी परीक्षेत यश संपादन करून शिक्षक संजय रांदडा व कल्पेश भोगाडे यांनी समाजाचा मान उंचावला | पालकमंत्री श्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कळसुली भाजपतर्फे विविध उपक्रम | औदुंबर सेवा ट्रस्ट, नाधवडे मुंबई यांच्या वतीने शिडवणे शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप | आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाची बैठक संपन्न | तृणमूल काँग्रेसमध्ये जसा अभिषेक बॅनर्जी, तसाच उबाठामध्ये आदित्य ठाकरे ऑपरेशन टायगरवरून आदित्य ठाकरे यांच्यावर मंत्री नितेश राणेंचा निशाणा | जलसिंधू’मुळे जलसंपदा कर्मचाऱ्यांना मिळणार आधुनिक निवासाची सुविधा | पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हळवल येथे शालेय साहित्य वाटप | कणकवली पोलिसांची धडक कारवाई! | कुर्ली गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप | पोलिस उपनिरीक्षकपदी निकिता एडवेंना बढती |