मित्र विद्यालय, मळेगावचा बारावीचा निकाल १०० टक्के

👤 संपादक - आण्णासाहेब मेटकरी | 📅 05 May 2026 | 👁 38 Views

दैनिक आखुर | मळेगाव : ना. मा. गडसिंग गुरुजी मित्र विद्यालयाचा बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल यंदा शंभर टक्के लागला आहे. कला शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करत विद्यालयाचा गौरव वाढवला आहे.
प्रतीक्षा सुखदेव कालवे हिने 85.67 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. साहिल जिलानी डोंगरे 83.83 द्वितीय, तर नफिसा जहांगीर डोंगरे 82.33 तृतीय क्रमांक पटकावला याशिवाय मानसी रत्नाकर डीडवळ 82.17 व प्रतीक्षा रमेश नळवडे 81.83 यांनीही उल्लेखनीय यश मिळवले.
या यशस्वी विद्यार्थ्यांना एकनाथ मरकडे, सुहास बुराडे, स्नेहल वाटणे, शांतिलाल काशीद आणि रेखा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |